MICRONUTRIENT FERTILIZER MIXER ( सूक्ष्मअन्नद्रव्येयुक्त मिश्र खत )
AQUILA खास करून ठिबक सिंचनाद्वारे यासाठी तयार केले आहे.
AQUILA पिकांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त आहे.
AQUILA मधील सूक्ष्मअन्नद्रव्ये ताबडतोब व पिकांना उपलब्ध होतात.
AQUILA मधील अन्नद्रव्ये अत्यंत संतुलित असून ते महाराष्ट्र शासन प्रमाणित सूक्ष्मद्रव्ये ग्रेड नं. १ नुसार बनविले आहे.
AQUILA पिकांमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता त्वरीत भरून काढते. त्यासोबत मुख्य व दुय्यम यांची उपलब्धता वाढवते.
AQUILA मुळे पिकांची वाढ जोमदार व सशक्त होते.
फुलाफळांची संख्या वाढून त्यांचा दर्जाही सुधारतो. परिणामी उत्पादन मिळते.
वापरण्याचे प्रमाण : 2 किलो / हेक्टर (फक्त ठिबकद्वारे)
पिकांच्या वाढीच्या काळात, फुले लागतांना व फळधारणा होतांना ३ ते ४ वेळेस वापरणे फायद्याचे ठरते. फळ बागेमध्ये ४ ते ५ वेळेस वापरल्यास उत्तम परिणाम मिळतात
Composition :
| Iron ( Fe ) | 2.00% |
| MG ( Mn ) | 1.00% |
| Zink ( Zn ) | 5.00% |
| CO ( Cu ) | 0.56% |
| Boron ( B ) | 1.00% |


Reviews
There are no reviews yet.